आधार अपडेट Aadhar Documents Update 2023

aadhar card address update documents

आधार अपडेट Aadhar Documents Update 2023 नमस्कार मित्रांनो….. आधार संबंधित रोज नवे अपडेट आपण पाहतच आलो आहोत परंतु आज एक नवा अपडेट तुमच्या समोर घेऊन आलो आहे.

आधार कार्ड काढून आज दहा वर्षे पूर्ण झाली असतील. तर तुमच्या आधार कार्ड वरचा पत्ता व इतर माहिती कागदपत्रासहित अपडेट केले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते.

चला तर जाणून घेऊयात या नव्या अपडेट मध्ये नेमके काय करायचे आहे...!

अपडेट करण्या अगोदर लक्ष्यात घ्या की आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे

  • पूर्ण आधारकार्ड अपडेट असनं आवश्यक.
  • तुमच्या आधारकार्डशी मोबाईल नंबर लिंक असनं आवश्यक.
  • नावाच प्रुफ जवळ असणं आवश्यक.
  • पत्याचा पुरावा आवश्यक.
aadhaar-needs-document-update sms

👆🏻 वरीलप्रमाणे आधार कार्ड अपडेट करून घ्या असा मेसेज तुम्हाला मिळाला असेल

Aadhar ××××××. needs Documents Update. Use this Service at my aadhar.uidai.gov.in or visit an Aadhaar Centre with Proof of identity & Address Document. -UIDAI

ह्या प्रकारे मॅसेज जर मोबाईल वर मिळाला असेल तर आपल्या आधारकार्डशी डॉक्युमेंट अपडेट करून घ्याच

आधार अपडेट Aadhar Documents Update 2023

आता…? स्टेप बाय स्टेप बघूया घरच्या घरी आधार अपडेट कसे कराल…!

👉🏻 सर्वप्रथम आधार कार्ड च्या Official वेबसाईटवर भेट द्यायची आहे वेबसाईटसाठी येथे क्लिक करा 👈🏻
माय आधार Official वेबसाईट

👆🏻 वेब पेज वर आल्या नंतर अंगठ्याचा ठसा…! दिसत असलेल्या चिन्हा (लोगो) खाली Login बटण वर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून OTP ने वेरीफाय करून घ्या.

MyAadhaar Login Main Page
आधार कार्ड Main Page

👆🏻 या Page ला व्हिजीट दिल्या नंतर Document Update या पर्यायावर यायचं आहे

Download Receipt

👆 तुम्हाला NEXT करत आवश्यक बाबी वाचून घेऊन सर्व गोष्टी पाहून पुढं जायचं आहे.

Myaadhar2023 important documents

👆 पुढं आल्यावर तुम्हाला आधार POA बद्दल महत्वाची माहिती वाचायला मिळेल POA प्रुफ ऑफ एड्रएस POI प्रुफ ऑफ आयडी अश्या दोन गोष्टी तुम्हाला वेवस्थीत अपडेट करायचं आहे.

लक्षात ठेवा POI/POA या दोन गोष्टी अपलोड करताना. हे दोन्ही कागदपत्र शासकीय तसेच व्हॅलीड प्रुफ असावेत अन्यथा आपण अपडेट करत असलेली माहिती. आधारकार्ड ऑफिस कडून नाकारली जाऊ शकते

डॉक्युमेंट अपलोड करताना शक्यतो मुळ प्रुफ(स्कॅनिंग करता ओरिजनल प्रुफ द्यावेत)
आधार अपडेट 2023 confirmation

👆वरील पेजवर तुम्हाला ही प्रोसेस काय असेल याबद्दल थोडक्यात माहिती मिळेल. हे वाचून NEXT करा.

Aadhar Documents Update confirmation name POA OR POI information

👆 सर्व गोष्टी वाचून पुढे आलाय, इथं आपलं नाव, जएंडर, जन्म तारीख, पत्ता बरोबर आहे का.? एकदा कन्फर्म करायला येईल.सर्व माहिती बरोबर असल्यास NEXT करून पुढच्या पेजवर जा.

आधार अपडेट Aadhar Documents Update 2023
आधार अपडेट Aadhar Documents Update 2023
Select documents section

👆 एकंदरीत शेवटच्या स्टेपवर आहोत इथे तुम्हाला आपल्या जवळील असलेले अचूक कोणतीही दोन कागदपत्र निवडायची आहेत.

👇 निवडून झाल्यावर jpeg,PDF,PNG यापैकी कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये ही अपलोड करायची आहेत.

 uploading docuoof aadhaar

🤟छान…. आपली दोन्ही कागदपत्रे अपलोड झालेली दिसतील.

🚫 लक्षात ठेवा📌 Document 📄 अपलोड करताना सर्व कागदपत्रे ५०० केबी च्या आत असावीत.
📌 कागदपत्र वाचता येतील या पध्दतीने स्कॅनिंग करावीत.
📌 POA/POI यात स्पष्ट दिसायला हवे, अन्यथा १० दिवसांनी तुम्हाला पुन्हा अपलोड करायला पर्याय येईल.

Update 2023 Final Pop-up

👆 अपलोड झाल्यानंतर तुम्हाला वरील सुचनांचे पालन करत. डेमोग्राफिक पध्दतीने तुमची माहिती बरोबर आहे का..? आपण दिलेली माहिती कागदपत्रांशी जुळते का..? हे…. विचारेल बरोबर असल्यास Okey या बटणावर क्लिक करून पुढं जा.

 2023
Finally prosess done Aadhar Documents Update

🥰 प्रोसेस पुर्ण झाली… एकदम सोप्पं…. अश्या पध्दतीने तुम्ही घरबसल्या ही प्रोसेस पुर्ण करू शकता.

या करता कुठल्याही आधारकार्ड सेंटरला जाण्याची गरज भासणार नाही.

👇 खाली दाखविल्याप्रमाणे तुम्ही पावती सुध्दा डाऊनलोड करू शकता. पुढील स्टेटस चेक करण्यासाठी पावती सुरक्षित डाउनलोड करून ठेवा.

 Aadhar Documents Update 2023 download receipt

📝 पावती वरील SRN नंबर मोबाईलवर मेसेज द्वारे मिळेल आपण आपल्या आधारकार्ड कागदपत्र यशस्वीरीत्या प्रोसेस झाली की नाही या नंबर ने आपण स्टेटस चेक करू शकता. आधारकार्ड कोणत्याही प्रकारची प्रोसेस पुर्ण व्हायला १०-१२ दिवसांचा कालावधी लागतो.

Conclusion

मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही आधार अपडेट Aadhar Documents Update 2023  याची माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top