आधार प्रमाणीकरण २०२३

आधार प्रमाणीकरण E- Panchnama Payment Disbursement Portal २०२३

आधार प्रमाणीकरण E- Panchnama Payment Disbursement Portal २०२३ जिल्ह्यात सप्टेंबर -ऑक्टोबर २०२२, मार्च व एप्रिल २०२३ या कालावधीत झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान,शेताचे नुकसान,शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत.

शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे,बँक खाते क्रमांक,आधार क्रमांक व इतर माहिती

आधार प्रमाणीकरण थोडक्यात त्यांची ई-केवायसी करण्यास सांगितले आहे.

या प्रमाणे ज्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही,

यांनी जवळच्या आपले सरकार सेवा सेतू केंद्रात ई-केवायसी करून घ्यायचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत करण्यात आले आहे.

प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२, ते मार्च व एप्रिल २०२३ या कालावधीत झालेल्या शेताचे नुकसान,शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत

शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व

तहसिल कार्यालयामार्फत व सर्व तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचायत कार्यालयात याद्या पाठवण्यात आल्या आहेत.ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केले आहे.

आधार प्रमाणीकरण २०२३

त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे,असे शासनामार्फत कळविण्यात आले आहे तरी.

ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण (E-KYC) केलेले नाही त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा सेतू केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावे.

त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक लिंक नाही, त्यांनी आधार क्रमांक तत्काळ लिंक करून(E-KYC) करून घेऊन बँक खाते देखील आधार क्रमांकाशी लिंक करायचे आहे.

जेणे करून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतीपीक नुकसानीची रक्कम जमा करणे शक्य होईल.

असेही निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व सदर प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरण – नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत

  • तसेच सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांस सूचित आले आहे कि नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत साठी शेतकरी यांचे आधार प्रमाणीकरण करण्या करिता त्यांच्या पोर्टल ही नवीन सर्व्हिस सुरु करण्यात आलेली आहे.
  • आधार प्रमाणीकरण कसे करावे यासाठी केंद्र चालकांच्या पोर्टल वर माहिती पुस्तिका देखील टाकण्यात आली आहे.
  • माहितीपुस्तक आपण पाहू शकता. (ही फाईल केंद्र चालकासाठी आहे)
  • तसेच आधार प्रमाणीकरण करताना आपणास काही अडथळा येत असल्यास ०२२ ६१३१६४०१ या हेल्पलाईन ला कॉल करू शकता .
  • माहे सप्टेंबर – ऑक्टोबर २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उध्द्ववलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेत पिकांचे व शेत जमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी संगणकीय प्रणालीवरून केवायसी करून देण्यात येणार आहे.
  • पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सूचनाफलक तहसील ऑफिस , ग्रामपंचायत यांच्या बाहेर प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांचे eKYC आपण आपल्या आपले सरकार सेवा सेतू केंद्राच्या लॉगिन मधून मोफत करून देणार आहेत.
  • आधारप्रमानीकरण झाल्यानंतर त्याची पोच पावती मिळेल याची सदर शेतकरी प्रिंट काढू शकणार आहे.

सूचना :-

अशा शेतकऱ्यांकडून eKYC करण्याचे शुल्क आकारले जाणार नाही याची काळजी घ्यावी . केंद्रचालक आपल्या लॉगिन मधून केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक eKYC चे शुल्क Mahait द्वारे केंद्र चालकाला देण्यात येणार आहे.

Conclusion

मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही आधार प्रमाणीकरण E- Panchnama Payment Disbursement Portal २०२३ याची माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

1 thought on “आधार प्रमाणीकरण २०२३”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top