डाक मित्र सेवा CSC डाक मित्र

डाक मित्र सेवा CSC डाक मित्र, सी एस सी ची नवी सेवा CSC Dak Mitra या सेवेत नेमके काय काम करावे .

Dak mitra main Dashboard

DakMitra CSC

सी एस सी ने 17 जून २०२२ रोजी ही सेवा सर्व व्ही एल ई ना आपल्या सी एस सी आयडी वर ही सर्विस LIVE करण्यात आली आहे.

https://dakmitra.csccloud.in/ या करता दिलेल्या लिंक वर जाऊन आपला सी एस सी आयडीने लॉगीन करावे.

लक्ष्यात घ्या आपण जेव्हा Registration Link ओपन होती तेव्हा Registration केले असेल तर तुम्हाला डाक मित्र पोर्टल चे थेट लॉगीन मिळेल.

व आपण या सेवा प्रदान करू शकता.

जर आपण या आधी Registration Link वर नोंदणी केली नसेल तर आपल्याला खालील प्रमाणे. error बघायला मिळेल.

https://dakmitra.csccloud.in/error?

Error 705 जर येत असेल तर आपल्या सी एस सी जिल्हा सामन्वयकाशी संपर्क साधा.

आपल्याला गुगल फॉर्म मिळेल यात आपली माहिती भरून पाठवा आपले डाक मित्र सेवा पोर्टल चालू होईल.

आता आपण जाणून घेऊया डाक मित्र सोबत आपण कसे काम कराल..?

सर्व प्रथम तुम्हाला https://dakmitra.csccloud.in/ डाक मित्र वेब पोर्टल वर भेट द्यायची आहे

Connect Main Page
डाक मित्र csc Connect Main Page
csc login main page
आपण Continue with connect वर क्लिक केल्यावर आपण थेट या पेज वर याल.
इथे आपण आपला आयडी पासवर्ड टाकून लॉगीन व्हा…
welcome dashboard
ग्रेट आपण डाक मित्र पोर्टल वर यशस्वीरित्या आले आहात.

इथे तुम्हाला होम > बुकिंग > ट्रकिंग > रिपोर्ट > रेफंडेड रिपोर्ट > आउट असे चार पर्याय मिळतील

आपण येथे थेट बुकिंग या पर्यायाचा वापर करून , ग्राहक किंवा स्वताचे पार्सल बुकिंग करू शकता.

खालील दिलेल्या https://dakmitra.csccloud.in/dashborard प्रमाणे आपला पत्ता, पिन कोड , व पुरेपूर माहिती येथे इनपुट करा व स्पीड पोस्ट – नोंदणीकृत पार्सल हे दोन

पर्याय वापरून आपले डाक नोंद करा. पुढे जाऊन सी एस सी वाॅलेट मधून भरणा करा.

भरणा केल्या नंतर तुम्हाला एक प्रत मिळेल. यात एक प्रत ग्राहकाची असेल व दुसरी प्रत QR कोड असलेली ही. पोस्टात जमा करण्याची असेल.

डाक मित्र सेवा CSC डाक मित्र
CSC- Postal Parcel Postal Copy

आपण सर्व व्ही एल ई या डाक मित्र सेवा सर्विस चा वापर करून,

वेगवेगळ्या स्तरावरचे पार्सल आपल्या केंद्रा नोंद करून. आपली उत्पादकता वाढवू शकता.

Conclusion
मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही डाक मित्र (Dakmitra Seva) या सी एस सी सेवे बद्दल माहिती दिली आहे , ही सेवा म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

3 thoughts on “डाक मित्र सेवा CSC डाक मित्र”

  1. Pingback: आधारकार्ड परीक्षा नवी नोंदणी UIDAI - Exam Registration 2023 - cscKatta

  2. Pingback: MahaOnline ID कसे मिळते..? - cscKatta

  3. Pingback: नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी - cscKatta

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top