नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी

आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी Karj Maafi2023

राज्यात जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ रोजी या कालावधीत अतिवृस्तीमुळे पूर परिस्तिथी भागात, तुमची कर्जात कर्जे पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते

तरी सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात सहकार , पणन व वस्त्रउद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेतून शासनाने अर्थ सहाय्य मंजूर केले आहे.

नैसर्गिक आपत्ती मूळ बाधीत कर्जमाफी

अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी शासनाने आता मंजुरी दिली आहे

सदर शासनाचा निर्णय आपण http:// www.maharashtra.gov.in महाराष्ट्र शासनाच्या या सांकेतिक स्थळावर जाऊन पाहू शकता महाराष्ट्र शासनाने सदर चा जी आर सांकेतिक ऑफिसिअल साईट वर टाकला असून

त्याचा सांकेतिक क्रमांक 202307241719141002 हा असा आहे, आपण या नंबर ने जाहीर झालेला जी आर वाचू शकता.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी

हा जी आर वाचण्यासाठी आपण आमची वेब साईट https://csckatta.com/ या वर ही भेट देऊन पाहू शकता.

हा शासन निर्णय कक्ष अधिकाऱ्यांच्या डिजिटल सही ने साक्षांकीत केलेला असून आपण विश्वासाने हा वाचू शकता

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकऱ्यांनी आपल्या जवळील तलाठी कार्यालयात जाऊन . खाली दिलेला फॉर्म म्हणजेच अर्ज व त्यासोबत तुमच्या नावावरील 7/12 & 8अ उतारा जोडून तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करावे.

Karj Maafi2023

शासनाने जाहीर केलेली मदत आपणा पर्यंत नक्की, पोहचेल परंतु आपण ही स्वतः जागरूक राहून.

रोजच्या रोज अपडेट घेऊन शासनाची मदत मिळवा.

या करिता आपले शासन अपडेट असून वारंवार बातम्या, पेपर व इतर शोसिअल स्तरावरून माहिती घ्या व अचूक लाभार्त्या पर्यंत ती पोहचावा.

लक्ष्यात घ्या खोट्या बातम्या पासून लांब राहा

वरील शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरु होईल.

व शासनाने जाहीर केलेला निधी वेळो वेळी खर्च होतोय की नाही याचा ही अहवाल ते मागवणार आहेत.

वेळो- वेळी जाहीर झालेले जी आर, नियम, व नव्या योजनांचे अपडेट आम्ही या द्वारे नक्की आपणास देत राहू

मित्रांनो, वरील पोस्ट वाचून ऑफिसिअल साईट वर व्हिजीट करून आवश्यक गोष्टी वाचा समजून घ्या.

मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हला आवडली असेल. आवडली असेल तर नक्की शेअर करून

तुमच्या हितचिंतकांना देखील कळवा व ही पोस्ट इतर लोकांपर्यंत देखील पोहचावा.

धन्यवाद !! 🙏🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top