पोस्ट ऑफिसची खास सुविधा Har Ghar Tiranga 2023

पोस्ट ऑफिसची खास सुविधा Har Ghar Tiranga 2023 नमस्कार मित्रांनो आपण या

वर्षी १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.

सर्व भारतीयांना याचा गर्व तर आहेच परंतु आता पोस्ट ऑफिस आपणाला एक खास सुविधा देऊन याचा आनंद द्विगुणित करणार आहे. “हर घर तिरंगा” ही घोषणा आहे जी “प्रत्येक भारतीयाच्या घरी, एक ध्वज” .

प्रत्येक घराला तिरंगा म्हणून ओळखला जाणारा भारतीय राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करून देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमान वाढवण्याची कल्पना प्रतिबिंबित करतो.

या घोषणेचा उपयोग भारतातील नागरिकांमध्ये देशाबद्दल एकता आणि प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी

“हर घर तिरंगा” म्हणून घरात अभिमानाने ध्वज फडकवतो.

 पोस्ट ऑफिसची खास सुविधा Har Ghar Tiranga 2023

पोस्ट ऑफिसची खास सुविधा Har Ghar Tiranga 2023

भारतीयांना पोस्ट ऑफिस आता खास सुविधा घेऊन आले आहेत. या सुविधेचा प्रत्येकानं घर बसल्या फायदा घ्यावा.

पोस्ट ऑफिस नेमकं काय करणार..?

७७ व्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

1947 मध्ये या दिवशी भारताला ब्रिटीश औपनिवेशिक राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या सार्वभौमत्वाचा उत्सव साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस.

या खास प्रसंगाचे स्मरण कसे कराल याला मानाचा तुरा रोवायला पोस्ट ऑफिसने .आपल्या घरी एका क्लिक वर ध्वज पाठवणार आहेत अतिरिक्त चार्जेस विना.

फक्त २५ ₹ रुपयांत

आपल्याला पोस्टाच्या ई – पोस्ट वेबसाईट जाऊन तुम्हाला आपलं अकाउंट बनवून National Flag of India यावर जायचं आहे.एकदा की खात बनवलं की BUY NOW वर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून OTP वेरीफाय करून. पूर्ण पत्ता टाकून UPI ने 25 ₹ चे पेमेंट करायचे आहे.

तुमच्या घरी १५ ऑगस्टच्या आधी ध्वज पाठवला जाईल…! इंडिया पोस्ट हर घर तिरंगा 2.0 अंतर्गत भारताचा राष्ट्रध्वज विकत आहे. 

राष्ट्रध्वजाचा आकार 20 इंच x 30 इंच (ध्वजाच्या खांबाशिवाय) आहे. ध्वजाची विक्री किंमत रु. २५/- प्रति ध्वज आहे (जीएसटी सूट).

वरील प्रमाणे ध्वजाची आकार तसेच जीएसटी सूट सहित पोस्टाकडून घरपोच ध्वज मिळणार आहे . तरी सर्व भारतीयांनी पोस्टाच्या खास सुविधेचा लाभ घ्यावा गाव, शहरातील घराजवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुधा आपण थेट रु. २५ देऊन ध्वज खरेदी करू शकता .

हा ध्वज फडकवल्या नंतर त्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक भारतीयाची आहे

Conclusion
मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही पोस्ट ऑफिसची खास सुविधा या सेवे बद्दल माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

2 thoughts on “पोस्ट ऑफिसची खास सुविधा Har Ghar Tiranga 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top