राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) 2022-23 हे केंद्र सरकार, राज्य सरकारने आणि UGC आणि AICTE सारख्या

सरकारी संस्थांद्वारे जाहीर केलेल्या विविध सरकारी शिष्यवृत्ती योजनांसाठी डिजिटल पर्याय आहे.

विविध शैक्षणिक योजना आणि शिष्यवृत्ती सेवांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक-टाॅपचे प्लॅटफॉर्म आहे.

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. की सी एस सी च्या नव्या सर्विस बद्दल जिथे विध्यार्थांची KYC करून या शिष्यवृत्ती पोर्टल अद्यावत करणार आहोत

हे पोर्टल शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी आणि त्यांचे वितरण देखील करते.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल व्यासपीठावर नोंदणीकृत शिष्यवृत्ती धारकासाठी शेकडो कोटी रुपयांच्या 118 शिष्यवृत्ती योजनांचे आयोजन करते. हा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स प्लॅन (NeGP) अंतर्गत ‘मिशन मोड प्रोजेक्ट’ म्हणून घेतला जातो.
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, NSP ने सरकारला INR 2,800 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी आणि वाटप करण्यात मदत केली आहे . प्लॅटफॉर्मवर 127 लाखांहून अधिक अर्ज आहेत ज्यापैकी 84 लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी झाली आहे.

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या सर्वात प्रमुख शिष्यवृत्ती पोर्टलपैकी एक आहे.

 SC/ST/OBC/अल्पसंख्याक आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजना देते. एनएसपी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वेळेवर वाटप व्हावे आणि प्रक्रियेत कुठलेही फसवणूक होऊ नये हे टाळते. विद्यार्थ्यांचा पारदर्शक डेटाबेस तयार करणे आणि पात्र विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे शिष्यवृत्ती वितरित केली जाईल याची खात्री करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

NSP चे फायदे

पात्र विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून स्वतःला मिळवू शकणारे अनेक फायदे आहेत जसे की

 • माहिती एकाच छत्राखाली उपलब्ध असल्याने NSP शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करते.
 • हा, सर्व शिष्यवृत्तींसाठी एकच एकात्मिक अर्ज असल्याने, विद्यार्थ्यांना पात्रता किंवा अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी इतर वेबसाइट्स सर्च करण्याची आवश्यकता नाही.
 • हे ऍप्लिकेशन्सची डुप्लिकेशन कमी करण्यास मदत करते.
 • NSP विद्यार्थ्यांसाठी योग्य योजना आहे .
 • हे विविध मंत्रालये आणि विभागांसाठी निर्णय समर्थन प्रणाली (DSS) म्हणून काम करते, मागणीनुसार अद्ययावत माहिती प्रदान करते.
 • हे जलद शिष्यवृत्ती प्रक्रिया आहे थेट लाभ मिळतो.
 • हे सर्व भारतीय स्तरावरील अभ्यासक्रम आणि संस्थांसाठी मास्टर डेटा प्रमाणित करण्यासाठी मदत करते.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal

आता जाणून घेऊयात स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांची KYC कशी कराल

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal csc login page

सर्व प्रथम सी एस सी मेन पेज वर येऊन CSC आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करून डायरेक्ट लिंक साठी CSC👈🏻 वर्ड वर क्लिक करा.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal

या नंतर ज्या व्ही एल ई चा CSC आयडी असेल त्याच्या Biometric Authentication ने पोर्टल ओपन करा

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal WElcome

आता वरीलप्रमाणे Main Dashboard दिसेल👆🏻

या मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील

 • Home
 • Dashboard
 • Authenticate
  राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Authenticate dashboard

  तुम्हाला Authenticate बटन वर क्लिक करून 👆🏻 वरील प्रमाणे Dashboard दिसेल

  • SNO and DNO
  • Head Of Institute
  • Institute Nodal Officer
  • Student

  वरील चार पर्याय दिसतील या वर वन बाय वन सर्वाचे Biometric Authenticate करायचे आहे

  📌 लक्ष्यात घ्या तीन नंबर च्या पर्यायावर Institute Nodal Officer जर नसतील तर Head Of Institute यांचे Biometric Authenticate केले तरी चालते  📌
  Biometric Authenticate

  अश्या प्रकारे सर्वांचे Biometric Authenticate घेऊन सबमिट करावे. शेवटी तुम्हाला प्रिंट करायला येईल तसेच Biometric Authenticate पूर्ण झाल्यावर तुमच्या Main Dashboard विध्यार्थी तसेच इतर माहिती दिसेल याचा अर्थ तुम्ही केलेली KYC पूर्ण झाली आहे. असे दिसेल

  📍 महत्वाचे 📍
  राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal या वर काम करण्यासाठी ठराविक व्ही एल ई ना District Manager द्वारे त्यांचा आयडी व्हाईटलिस्ट करून आयडी मॅपिंग केला जातो. तेव्हाच आपण या सर्विस वर काम करू शकता. 

  Conclusion

  मित्रांनो ,

  ह्या पोस्ट मध्ये आम्ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) National Scholarship Portal  याची माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

  धन्यवाद !!  🙏🏻

  Leave a Comment

  Your email address will not be published. Required fields are marked *

  Scroll to Top