About Us

सर्वांना नमस्कार!

आपल्या सी एस सी कट्टा https://csckatta.com/  मराठी ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे! आम्ही या ब्लॉग द्वारे CSC, व CSC MahaOnline सेवा बद्दल तसेच,नव्या योजना, योजने बद्दल महत्वाचे अपडेट,नोकरी संदर्भतील व अन्य डिजिटल दुनियेतल्या  महत्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्याला या सी एस सी कट्ट्या  द्वारे देतो.

 ग्रामीण/शहरी भागातील VLE  उद्योजकांना वंचित लोकापर्यंत पोहचत चांगल्या प्रकारे सेवांना जाणून घेत सेवा प्रदान करणे. चांगल्या प्रतीच्या सेवा प्रदान करत. सरल सोप्प्या पद्धतीने पैसे कमावणे. लाभार्थ्यांना आपल्या हक्कांच्या सेवा बद्दल माहिती देणे. तसेच  विविध विषयांच्या अडचणी लक्ष्यात घेत VLE/ तसेच मुख्य लाभार्थी सुगम व सामान्य लोकांपर्यंत सहज पद्धतीने माहिती सुटसुटीत सोप्या भाषेत जलद पद्धतीने पोहोचावी या साठी आम्ही आपल्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहोत की आपणास पुरेपूर  व अचूक माहिती या द्वारे मिळेल.

आमच्या  सी एस सी कट्ट्याची काही खास   वैशिष्ट्ये आहेत, तुमच्या हक्काच्या कट्ट्यावर आम्ही आर्टिकल मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भर तुमच्या शॉप,बिझनेस,इतर व्यवसायाची जाहिरातही करतो. तीही विनामूल्य अगदी मोफत. आपल्या व्यवसायाची माहिती आम्हाला आजच  Whatsapp करा.आम्ही आपल्या करिता स्वतंत्र आमच्या आर्टिकल वर Whatsapp चे बटन देऊ.

Whatsapp 🥏 +917559402917

आपल्या आवडीच्या विषयांवर, आपल्या विचारांवर, किंवा आपल्या प्रतिक्रियेवर टिप्पण्या करण्याची स्वतंत्रता आपल्याला आहे.तुमच्या सुचना, सुचनार्थ आणि सर्वांच्या मतांसाठी धन्यवाद!..

जर आपल्याला कोणतीही प्रश्ने, सूचना किंवा सांगणी असतील तर कृपया आपल्या मेलबॉक्समध्ये संपर्क साधा. आमच्या ब्लॉगवर एकत्रित राहण्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.आपल्या सी एस सी कट्टा द्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीतून कोणाच्याही भावना दु:खावणार नाहीत याची आम्हीनेहमीच काळजी घेऊ. वाक्यांची मांडणी उच्चार किंवा टायपिंग मिस्टेक असतील तर मोठ्या मानाने माफ करीत आम्हाला काळवा आम्ही त्याचे नेहमीच स्वागत करू. 

 🙏धन्यवाद!🙏 #cscKattaTeam💪

Scroll to Top