MahaOnline ID कसे मिळते..?

MahaOnline ID कसे मिळते..?

MahaOnline ID कसे मिळते..?

MahaOnline सेतू केंद्र कसे मिळते..? Mahaonline Portal Dashboard

महाऑनलाईन आयडी मिळवण्या साठी आपल्याकडे दोन पर्याय मिळतात.

 1. ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून आपण त्या त्या ग्रामपंचायतीच्या निघणाऱ्या “ग्रामपंचायत ऑपरेटर” च्या जागांच्या मागणी नुसार, आपण तेथे फॉर्म भरून आपली निवड होऊन तुमची नियुक्ती झाल्या वर आपल्याला MahaOnline सेतूचा आयडी मिळतो.
 2. तसेच आपण स्व: VLE व्ही एल ई असाल तर आपल्या जिल्ह्याची MahaOnline करिता रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. या जागा जिल्ह्याच्या समन्वयकांशी संपर्क करून. तसेच उचित पात्रता पडताळूनच Mahaonline आयडी प्राप्त होतो.

वरील दोन पर्याय आपण पहिलेच… त्या पैकी पहिला पर्याय पाहूया

aapale sarkar grampanchayat dashboard

ग्रामपंचायत “ग्रामपंचायत ऑपरेटर” म्हणून जर आपल्याला काम करायचे असेल तर वरील दिलेल्या. प्रमाणे आपल्याला eGOV या वेब साईट वर जाऊन

Career पर्याय निवडायचा आहे. येथे तुम्हाला State > निवडून District > निवडावे Taluka> GP(ग्रामपंचायत)> सर्व पर्याय निवडून झाल्यावर

Click On Positions For More Details

👆🏻 वरील बटनावर क्लिक करावे.आप आपल्या ग्रामपंचायतीत जागा आहेत का..? हे पहावयास मिळेल

जर जागा असल्याच तर आपण थेट “ग्रामपंचायत ऑपरेटर” करिता अर्ज सादर करू शकता. परंतु आपल्याकडे “ग्रामपंचायत ऑपरेटर” पदाकरिता आवश्यक अहर्ता असायला हवी.

अहर्ता :

 • “ग्रामपंचायत ऑपरेटर” करिता कमीत कमी
 • १२ वी पास
 • MS-CIT पास असणे आवश्यक
 • इलेक्शन कार्ड
 • पत्त्यचा पुरावा
 • टायपिंग

अश्या पूर्ण बाबींची पूर्तता करून आपण साईट वर जाऊन आपण अर्ज करू शकता.

यशस्वीरित्या अर्ज सादर केल्या नंतर तुम्ही नोंदणी केलेल्या पोर्टल अभ्यासक्रम दिसेल, तसेच एक परीक्षा पास होऊन तुमच्या नावे MahaOnline केंद्राचा आयडी मिळेल

आयडी मिळाल्या नंतर तुम्हाला ग्रामपंचायतीत खालील प्रमाणे कामे करावी लागतील.

कामे :

 • 1) Data entry work for all G2G modules and all schemes running under gram Panchayat
 • 2) Providing all G2C ,B2C and C2C services from APLE SARKAR SEVA KENDRA.
 • 3) Providing Assistance to Gram Sevak and GP for various Computer related data feeding and document preparation
 • 4) Typing letters for GP
 • 5) Keeping GP record Updated
 • 6) Entering Accounting data in E-PRI software
 • 7) Various work as instructed by gram Sevak related to E-PRi Project

पर्याय दुसरा

cscmahaonline main dashboard

दुसऱ्या पर्याय म्हणजे दर वर्षी आपल्या जिल्ह्यातील इतर व्ही एल ई Mahaonline सेवा व्यवस्थित देत आहेत की नाही..? याची पाहणी केली जाते. काम न करत असलेल्या व्ही एल ई चे आयडी डिएक्टीवेट केला जातो. व त्या भागा मध्ये ग्रामपंचायतीमार्फत नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाते. यात फक्त सी एस सी आयडी धारक सहभाग घेऊ शकतो.

जिल्ह्यातील Mahaonline समन्वयक व वरिष्ठ अधिकारी जाहिरात प्रसिद्ध करत असतात. जाहिरात मिळताच आपण या करता. ग्रामपंचायतीच्या नावे आपण Mahaonline ID करता फॉर्म अर्ज सादर करू शकता.

 • या करता ग्रामपंचायतीत रिक्त Mahaonline ID सेवे करता रिक्त जागा असावी.
 • व्ही एल ई त्याच ग्रामपंचायतीचा रहिवासी असावा.

अहर्ता :

 • १२ वी पास
 • MS-CIT असणे आवश्यक
 • पत्याचा पुरावा
 • आधार कार्ड
 • व इतर महत्त्वाची कागदपत्रं

वरील दोन पर्याया मार्फत आपणांस Mahaonline ID मिळू शकतो, लक्षात घ्या इतर कोणत्याही फसवणूक होईल या गोष्टी पासून दूर रहा. योग्य अहर्ता नियम व अटी राखूनच वरील महाऑनलाईन आयडी मिळत असतो.

Conclusion

मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही Mahaonline आयडी कसा मिळेल याची माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

1 thought on “MahaOnline ID कसे मिळते..?”

 1. Pingback: आयुष्मान भारत 2.0 PMJAY - cscKatta

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top