आधारकार्ड परीक्षा नवी नोंदणी UIDAI – Exam Registration 2023

आधारकार्ड परीक्षा नवी नोंदणी UIDAI – Exam Registration 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आधार आधारकार्ड परीक्षेसाठी नवीन वेबसाईट वर कशी नोंदणी करायची आहे या बद्दल, चला तर मग सुरु करूया.

आपण digital प्रवासात रोज नवीन बदल पाहत आलो आहोत. पूर्वी आधार परीक्षा देण्या साठी बऱ्याच गोष्टी पडताळायला लागत होत्या.

तेच आता skillindiadigital स्कील इंडिया मार्फत रोज नव नवीन कोर्सेस उपलब्ध होत आहेत यात, आधारकार्ड परीक्षे संर्दर्भात skillindiadigital ने नवीन पोर्टल लाॅन्च केले आहे.

आधारकार्ड परीक्षा नवी नोंदणी UIDAI – Exam Registration 2023

स्कील इंडिया मार्फत बरेच कोर्सेस आपण त्यांच्या वेब पोर्टल वर पाहू शकता.

UIDAI - Exam Registration 2023
UIDAI – Candidate Registration

वरील दाखवल्या प्रमाणे आपण आधार नोंदणी करता अर्ज सदर करू शकता. आवश्यक गोष्टी या पोर्टल वर आपण वेवस्थित भरून सबमिट करा व नियम अटी पडताळा.

या साठी आपल्याला खालील कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लागतील 👇🏻आधारकार्ड परीक्षा नवी नोंदणी UIDAI – Exam Registration 2023

  • आधार कार्ड
  • दहावी / बारावी / व अतिरिक्त अहर्ता
  • आधार कार्ड मोबईलशी लिंक असावा
  • Authorization Letter

आपण या लिंक वर जाऊन नोंदणी करू शकता

नोंदणी करते वेळी नाव, वडिलांचे नाव, इतर माहिती पत्ता वेवास्तीत भरा व पोर्टल वरती टेम्पलेट डाउनलोड करा.

असा पर्याय भेटेल आपण टेम्पलेट डाउनलोड करून तो फॉर्म भरून 4. Authorization Letter: दिलेल्या पर्यायावर येऊन अपलोड करा.

व खालील दिलेल्या अटी मान्य करून फॉर्म सबमिट करा

टीप: मी आधार प्रशिक्षण, चाचणी आणि प्रमाणन पोर्टलवर नोंदणीसाठी माझी ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आधार क्रमांक आणि/किंवा बायोमेट्रिक आणि/किंवा वन टाईम पिन (OTP) डेटा आधार

आधारित प्रमाणीकरणासाठी प्रदान करण्यास संमती देतो. मला स्वत:चे प्रमाणीकरण करण्यास कोणताही आक्षेप नाही आणि मला पूर्णपणे समजले आहे की माझ्याद्वारे प्रदान केलेली माहिती वर नमूद केलेल्या उद्देशासाठी आधार प्रमाणीकरण प्रणालीद्वारे माझी ओळख प्रमाणित करण्यासाठी वापरली जाईल आणि इतर कोणत्याही हेतूसाठी वापरली जाईल.

Conclusion
मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही आधार परीक्षे बद्दल माहिती दिली आहे , परीक्षे साठी नेमका फॉर्म कसा भारल संपूर्ण माहिती दिली आहे ,

मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !!  🙏🏻

1 thought on “आधारकार्ड परीक्षा नवी नोंदणी UIDAI – Exam Registration 2023”

  1. Pingback: पोस्ट ऑफिसची खास सुविधा Har Ghar Tiranga 2023 - cscKatta

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top